प्रत्येक
महिन्याचा पगार पाहण्यासाठी https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp
या साइडला
क्लिक करा.
नंतर user
name म्हणून आपला शालार्थ ID जो आहे तो टाका.
आणि
PASSWORD म्हणून ifms123 टाका .
नंतर password change करा असा मेसेज येईल तेव्हा
आपल्याला हवा असलेला password ठेवा आणि पुन्हा लॉग
इन करा.
त्यापुढे page open होईल .
आणि त्यात एकच tab दिसेल ती म्हणजे worklist वर क्लिक करून Employee Corner येईल त्यापुढे Employee payslip दिसेल त्यावर
क्लिक करून month व year select करा. म्हणजेच आपल्याला
हवा असलेला महिना निवडा सन निवडा आणि खाली View
salary Slip वर क्लिक करा.म्हणजेच आपल्याला त्या महिन्याचा.
पगार दिसेल .त्यावरून तुम्ही print काढू
शकता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा